साडे चौदा वर्ष मुख्यमंत्रीपद भोगुन सत्तापिसाट 80 वर्षाचे कॅप्टन अमरींदर सिंग काँग्रेस पक्षावर नाराज,मिलिंद खराडे.सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग याना जवळपास 15 वर्ष काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद दीले,अमरींदर सिंग यांच वय आज 80 वर्ष झालय तरीही अमरींदर सिंग यांचा सत्ता लोभ कायम आहे.काँग्रेस पक्षाने इतक भरभरून दिल याबद्दल काँग्रेस पक्ष, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच आभार मानन्या ऐवजी आपल्यावर अन्याय झाल्याची खोटी ओरड करून काँग्रेस पक्ष आणी काँग्रेस नेतृत्व यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.अमरींदर सिंग यांची कृती ही देशभरातील करोडो कार्यकर्त्यांचा अपमान आहे जे कधीही कोणतीही अपेक्षा न बाळगता काहीच मिळाल नाही तरी योध्द्या सारखे आयुष्यभर लढत असतात.मिलिंद खराडे.सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.






0 comments:
एक टिप्पणी भेजें